प्रेम
प्रेम
चांदण्यांच सौंदर्य अधिकच खुललं
जेव्हा मला मी प्रेमात पडल्याच कळलं
भास तुझा मला क्षणोक्षणी झाला
तुझी जागा माझ्या मनीची दाखवून गेला
ऋतू आता सारेच मला आवडू लागले
प्रत्येक गाणे तुझे नि माझे वाटू लागले
सार जग भोवतालचं खुळ मला समजतयं
प्रेमात पडल्यावर काय होत, आता मला कळलयं

