प्रेम
प्रेम
गुलाबी थंडीचा गुलाबी महिना
सजणाला सजणीची वाट पाहवेना
प्रेमाचा बहारला वेगळाच रंग
गुलाबी थंडीचा हाच तो ढंग
इवलेसे जीव गुंफले आपसात
सजनाला कुशीत विसावले क्षणात
रंगाची उधळण जशी पसरे फुलावर
प्रेमाचा रंग तसा येई मनावर
गुलाबी थंडीचा गुलाबी महिना
सजणाला सजणीची वाट पाहवेना
प्रेमाचा बहारला वेगळाच रंग
गुलाबी थंडीचा हाच तो ढंग
इवलेसे जीव गुंफले आपसात
सजनाला कुशीत विसावले क्षणात
रंगाची उधळण जशी पसरे फुलावर
प्रेमाचा रंग तसा येई मनावर