प्रेम
प्रेम
प्रेम हे सिजले
प्रेम हे थिजले
प्रेमात कसली
गरबड घाई
मुखातून शब्द
निघाला आई
प्रेमभंग झाला
बसला मज मुकामार
दिसत नाही जखमा
वेदना होतात फार
विखुरले मन माझे
विस्कटले माझे स्वप्न
खूप कठीण आहे
मनामधी आता जपणं
तुझ्या आणी माझ्या
सरल्या आता गाठी
जीव नाही हयात
उभी आहे काठी
