STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Romance Fantasy

3  

shubham gawade Jadhav

Romance Fantasy

प्रेम कथा

प्रेम कथा

1 min
262

सगळ्यांचं पाहून

मलाही वाटलं

आपणही प्रेम करावं

भेटलं कोणी

एकदम झक्कास 

तर तिच्यासाठी झुरावं


मोहीम हातात घेऊन 

मनाची एकदम

घट्ट तयारी केली

पटवायची एखादीतरी

पक्की खूणगाठ

मनाशी मी बांधली


वर्ग, कॉलेज,

कँटीन, बसस्टॉप सगळीकडे 

शोधायला सुरुवात केली

भेटली नाही मला

माझ्या मनासारखी

पोरींची लिस्ट संपत आली


शोधून शोधून

दमून गेलो

वाटलं आपली सिंगल लाइफच बरी

नाही भेटायची

आपल्याला आपल्या

स्वप्नातली परी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance