प्रेम हे असंच असत
प्रेम हे असंच असत
प्रेम हे असंच असत
जेव्हा जवळ असत
तेव्हा कळत नसत
जेव्हा कळत असत
तेव्हा जवळ नसत
प्रेम हे असंच असत
जेव्हा कसतरी होत
तेव्हा प्रेम झालाय हे कळत
जेव्हा प्रेम झालाय हे कळत
तेव्हा कसतरी होऊन काळजात रुतत..

