STORYMIRROR

Giriraj Barve

Romance

2  

Giriraj Barve

Romance

आज पाऊसही रुसला

आज पाऊसही रुसला

1 min
2.6K


आज पाऊसही रुसला

तू दूर गेली म्हणून

प्रेमाच्या या दरीत

मन कोसळले म्हणून

तूच आस लावलीस 

जाणून बुजून

बघ तरी आता

मन हे वाचून

फार झालं जगणं 

आता तुझ्या वाचून

डोळ्यातलं पाणीही

गेलाय आता आटून  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance