का प्रत्येक श्वासात
का प्रत्येक श्वासात
का प्रत्येक श्वासात तिचीच आस आहे
मिटलेल्या पापण्यात तिचा आभास आहे
का तिची वाट बघण्यात मन अजूनही स्तब्ध आहे
का भावना गोठलेल्य,अन डोळे निशब्द आहेत..
का प्रत्येक श्वासात तिचीच आस आहे
मिटलेल्या पापण्यात तिचा आभास आहे
का तिची वाट बघण्यात मन अजूनही स्तब्ध आहे
का भावना गोठलेल्य,अन डोळे निशब्द आहेत..