STORYMIRROR

Shravani Balasaheb Sul

Tragedy

3  

Shravani Balasaheb Sul

Tragedy

प्राण निसटला...

प्राण निसटला...

1 min
353

ओल्या पावसाचा थेंब कोरडा

मनच्या मातीत मिसळून गेला

जागा करून अंतरीचा सागर

लाट बनूनी उसळून गेला

सुके अश्रू नकळत 

पापणीचे किनारे भिजवून गेले

रूप देखणे त्या दृश्याचे

मनात भावना थिजवून गेले

श्वास क्षणभर विसावलेला

कैदीतून श्वासाच्या सुटला

परतण्याची त्याच्या वाट पाहता

देहातून मग प्राण निसटला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy