कला
कला
कला सर्वस्व सहर्ष अर्पिते
कला अंतःकरण समर्पिते
कला बोल मनाचे बोलते
कला भावनांचे तराजू तोलते
कला वदते अबोल कथा
निःशब्द निजलेली एक व्यथा
कला उलगडते रहस्यांचे दोर
कला मनीचा नाचरा मोर
कला सर्वस्व सहर्ष अर्पिते
कला अंतःकरण समर्पिते
कला बोल मनाचे बोलते
कला भावनांचे तराजू तोलते
कला वदते अबोल कथा
निःशब्द निजलेली एक व्यथा
कला उलगडते रहस्यांचे दोर
कला मनीचा नाचरा मोर