STORYMIRROR

Gaurav Daware

Comedy Drama Tragedy

3  

Gaurav Daware

Comedy Drama Tragedy

पोरगी पाहिली....

पोरगी पाहिली....

1 min
263

आज पाहिली मी एक पोरगी लई भारी

दिसायला होती सुंदर जणू अप्सरा पृथ्वीवरी

एकटीच होती उभी वाटलं बोलव थोडतरी

थोडं हसवत उतरावं तिला आपल्या मनात सारी


पण दुरूनच मी पहात झालो वेडापिसा भारी

होती एवढी गोरी जणू मेकअप भेट्तय दारोदारी

केस एवढे काळे जणू श्याम्पू स्वस्त झालेत सारी

होट एवढे लाल जणू लिपिस्टिकमध्ये पान दाबून भरी


डोळे एवढे छोटे जणू फुल झालंय कर्जदारी

नाजूक होता चेहरा थोडा अलगत अलवारी

वाटत होत बोलाव म्हणून हिम्मत केली थोडी भारी

पाय आपटत गेलो जणू करतोय घोडसवारी


तेव्हड्यात तिकडून तिचा बाप आला हलवत कंबर सारी 

बाप म्हणे काय काम आहे तुले मले सांग थोडं लवकरी

म्या म्हटलं काही नाही ताईला भेटलो थांबलो इथवरी

बाप येताच बनवावं लागलं त्या पोरीले बहीण अलवारी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy