STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

4  

Vasudha Naik

Inspirational

पणती

पणती

1 min
306

पणती आहे मी छोटिशी पणती

आहे मी सुरेख मिणमिणती...


सदा मी तेवत राहते, हसते

आजी माझ्यात तेलवात लावते...


दिवाळीत हो माझी खूप चंगळ

लाल लाल भासते जणू मी मंगळ...


माझी खूप मजा असते दिवाळसणाला

फुलापानांची रांगोळी माझ्या दिमतीला..


अंधार जण पडला अचानक तर

कानाकोपरा उजवळते मी ह खरं...


इवल्या इवल्या आम्ही आहे फार सान

लक्ष्मीपूजनाच्या वेळी सजतो आम्ही छान...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational