STORYMIRROR

Samiksha Wakode

Inspirational

3  

Samiksha Wakode

Inspirational

पंढरीची वारी

पंढरीची वारी

1 min
583

चाले पंढरीची वारी

देवे कर कटावरी 

आज चालली या वारी

 संगे नाही वारकरी

कोरोना ची झाली स्वारी 

नाश कर त्यावरी 

 तेव्हा येईल तुझी वारी 

संगे असेल वारकरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational