STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

4  

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

पंचतत्व

पंचतत्व

1 min
167

"पंचतत्व"


विरान या दुनीयेत भान हरपलो आहे।

भयान या दुनीयेची जान विसरलो आहे।


स्वप्न सुंदरी, दिलरूबा तू माझी।

भाळून ह्मदय तुजवर, मन हरवलो आहे।


छेडती कोण दुर सुमधूर तारा।

ऐकण्या प्रेम गित, मौन पाळलो आहे।


येतेस एकांती जिवनी कधी कधी।

भेटण्या प्राण पंचतत्वात, विलीन केलो आहे।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational