STORYMIRROR

Dhanraj Baviskar

Inspirational

3  

Dhanraj Baviskar

Inspirational

पिलका आई जयघोष झाला

पिलका आई जयघोष झाला

1 min
311

ढोल ताशांचा गजर झाला

माझा आईचा जयघोष झाला

माझा आईचा जयघोष झाला

पिलका आईचा जयघोष झाला  

ओ हो... ओ... ओ हो... ओ...  ।।


भक्त नाचत गाजत, माझ्या आईचा दरबारी आली

पिलका आईचा नावानं, जयघोष करत आली

ओ हो... ओ... ओ हो... ओ...

ढोल ताशांचा गजर झाला

माझा आईचा जयघोष झाला

माझा आईचा जयघोष झाला

पिलका आईचा जयघोष झाला  ।।


साऱ्या गांवाच्या आई बहिणी

पिलका आईला आरती करती

माझ्या आईला साडी चोडीन

कुंकू कपाळी ओटी भरती

ओ हो... ओ... ओ हो... ओ...

ढोल ताशांचा गजर झाला

माझ्या आईचा जयघोष झाला

माझा आईचा जयघोष झाला

पिलका आईचा जयघोष झाला  ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational