STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Romance Tragedy Classics

3  

Bhagyashri Chavan Patil

Romance Tragedy Classics

फक्त तुला गमवायच नाही आहे

फक्त तुला गमवायच नाही आहे

1 min
312

नाती प्रयत्नाने टिकतात

आणि ती बहरतात..

विश्वास असला की ती

अजूनच घट्ट होतात..


फक्त तुला गमवायच नाही आहे


खुप काही गमवली की

अशी नाती भेटतात..

गुण दोष प्रत्येका मध्ये असतो

तरच ती अजून फुलतात..


फक्त तुला गमवायच नाही आहे


निस्वार्थ मैत्रीची आणि प्रेमाची

व्याख्या खुप काही गूज सांगतात..

प्रत्येकाचा त्याबद्दल चा विचार

काही नवीन अर्थ देवून जातात..


फक्त तुला गमवायच नाही आहे


या वेगळं ही असू असेल जी खुप

काही नकळत देवून जातात..

फक्त आपलं कोणा साठी असणं

यातच काही जण सुख मानतात..


फक्त तुला गमवायच नाही आहे


या कवितेच्या रुपात मला तुझे 

वेग वेगळे रूप दिसतात..

कधी कृष्णा मध्ये तर कधी स्वतः

मध्ये तु असल्याचे मला भास होतात..


फक्त तुला गमावयच नाही आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance