फक्त साथ तुमची हवी
फक्त साथ तुमची हवी
नको जास्त काही ..
फक्त साथ तुमची हवी..
नको जास्त काही..
फक्त मैत्री तुमची हवी..
नको जास्त काही..
फक्त आपुलकी तुमची हवी..
नको जास्त काही...
फक्त साथ तुमची हवी..
नको जास्त काही ..
फक्त साथ तुमची हवी..
नको जास्त काही..
फक्त मैत्री तुमची हवी..
नको जास्त काही..
फक्त आपुलकी तुमची हवी..
नको जास्त काही...
फक्त साथ तुमची हवी..