STORYMIRROR

Manisha B

Inspirational Others

3  

Manisha B

Inspirational Others

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
128

प्रेम एकनिष्ठ असावं 

संकटकाळी तुटून पडावं 

एकान रडावं तर 

अश्रूंन दुसऱ्या डोळ्यातून वहाव


प्रीत ही जन्मो जन्मीची 

नकॊ फक्त काही क्षणाची 

सुखदुःख दोघांची असिम 

दोन जीवाची सांगड एक मनाची 


स्वप्न ही पहावी भलीमोठी 

तू सोबती भीती कशाची? 

हळू हळू स्वप्न साकार झाली 

गवसून वाट तुझ्यासवे भोवताली यशाची 


आधार तू भक्कम दिलास 

जीवनाचा क्षण रमला सुखात

पहिलं प्रेम प्रकाशमय राहो 

हेच मागणे देवाकडे आयुष्यात 


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Inspirational