STORYMIRROR

Manisha B

Classics Inspirational Others

3  

Manisha B

Classics Inspirational Others

होळी

होळी

1 min
150

रंगात आज भिजून जाऊ

मस्तीत आज गीत गाऊ

उधळण रंगाची गालावरी

पाण्याची पिचकारी अंगावरती||1||


लाल, गुलाबी, निळा, पिवळा

नाही दिसत कोण गोरा आणि काळा ||2||

द्वेष सोडूनी प्रेम नाती जपावे

जीवन आनंदाने फुलावे 


वाईट विचार सोडूनी दयावा

चांगला विचार मनी घ्यावा

पाण्यासवे रंगाचे नाते जडते

एकरूप होऊनी प्रेम वाढते ||3||


होळी आणि रंगपंचमी सण

जोपासती सगळे आनंदमय क्षण

दुःख सगळे दूर दूर जावे

सुख सर्वांघरी आनंदाने नांदावे ||4||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics