STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

पहिला पाऊस...

पहिला पाऊस...

1 min
244

मेघ दाटुनी येता घन निळा बरसतो

ओल्या चिंब मातीचा सुगंध दरवळतो

चिंब भिजलेल्या रानावनात,शेेेेता शिवारात

गर्द हिरवा पसरतो.

पाना फुलांतुन त्या ओल्या थेंंंब मोती बनुन चमकतो

मन होते आनंदी जेव्हा श्रावण बरसतो

पहिला पाऊस धोधो बरसणारा

छतावरून छपरावरून तो मनसोक्त कोसळणारा

ओल्या केसांवरून गालावर ओघळणारा

खिडकीतून पाहिल्यावर मनाची मरगळ दूर

करणारा.

हातात चहाचा कप वाफाळणारा असतो

मन होते आनंदी जेव्हा श्रावण बरसतो

संपूर्ण मनाचाच मग सुंदर पाऊस करणार


पहिला पाऊस मला आवडणार...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational