फौजीची बायको
फौजीची बायको


कसे सांगू मी माझी व्यथा,,,
सात जन्माची सात वचन दिले तुला,,,
दिवसाची सुरुवात तुझी फोटो पाहून होते,,,
दिवसभर कामात तुझा विसर पडला
असे मी वागते,,,,
दिवस मावळला तू येशील माझ्या,,,
भेटीला आस मणी लागते,,,,
तूूूू भारत मातेचे रक्षण करण्यासाठी
लढत ओसतोस दिवस-रात्र,,,
मी माझ्याशीच रोज लढत राहते,,,
तुझ्या गळ्याला मिठी मारण्यासाठी,,
तुला पोटभर जेवण जेवू घालवण्यासाठी,,,
मन कासावीस होते,,,
तुझ्यावर खूप प्रेमाचा वर्षाव करावा,,,
आणि,,,
काळजात जपून ठेवा वाटतं,,,
तुझी वाट पाहण्यात माझी नजर थकली,,,