STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Children

3  

Sumit Sandeep Bari

Children

पेपर

पेपर

1 min
447

पेपर आला, पेपर आला!

माझ्या डोक्याला ताण आला!

अभ्यास करू,अभ्यास करू,

कशाचा मी अभ्यास करू.

मराठीचा झाला, गणिताचा झाला,

विज्ञानाचा राहून गेला!

पेपराचा दिवस उजाडला,

माझा चेहरा उदास झाला.

पेपर वाटला, पेपर वाटला,

सरांनी पेपर वाटला.

कसातरी पेपर लिहिला,

रडत रडत घरी आला.

आज यातून मला शिकवण मिळाली, 

विद्याच आहे खरी कमाई.                


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children