STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Fantasy

3  

🤩ऋचा lyrics

Fantasy

पैठणी

पैठणी

1 min
293

पैठणी असते स्त्रियांची

अतिशय लाडकी साडी

सर्वच स्त्रियांना हिची असते

भलतीच न्यारी गोडी


जरतारीचा पदर, अन् नक्षी

कोरलेली सुबक असते

प्रत्येक स्त्री पैठणीत

मनमोहक अन् खुलून दिसते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy