पावसाळ्यात
पावसाळ्यात
1. पावसाळ्यात गार गार हवा अंगाला झोंबते
उगा कानात राहून
राहून शिळ ही वाजते
2. चातक पक्षी पाण्याची
पावसाळ्यात वाट पाहे
सतत घिरट्या मारी विचारि
अजून किती वेळ आहे
3. पावसाळ्यात पेरणीची
शेतकरी घाई करती
शाळेची टोलही कानात
टन टन क्षणभर वाजती
4. पावसाळ्यात घराची
सारवा सारव चालायची
टिनपत्रे कागद वाऱ्यांनी
आवाज राहून करायची
5. येता सर दुपारची
सर्वांची लगबग कामाची
शेतकरी तयारी होते
सुरू होते पेरण्याची