पाऊस
पाऊस
पावसात तुझं माझं
नातं खूप वेगळा आहे ना ?
प्रत्येक वर्षी तू मला
न विसरता भेटायला येेतोस
तू माझा सखा आहेस
हे तू नाही विसरत
उदास मनाला तू हसवतो
तू गाणंं म्हणायला
डान्स करायला,,,,
भाग पडतेस,,,
पावसात तू माझा सखा आहेस
हेेेे मला खूप आवडते,,
तुझं माझंं नातं खूपच
वेगळा आहे,,,
तूू नात निःस्वार्थ निभावतेस
