STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

पाऊस

पाऊस

1 min
216

पाऊस पडत होता

अन् बसले होते

मी खिडकीत,,,

वाटत होतं जाऊ पावसात

आणि

भिजत भिजत डान्स कराव

गाणं गावव

गरम अंगाला

पावसात नाहुन थंड करावा

विचार चालू असताचं

अचानक वीज कडाडली

मनातील भावना मनातच राहिली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational