STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

2  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

पाऊस

पाऊस

1 min
102

पाऊस पडताच

थेंब पावसाचेे तेव्हा

तो थेंब मातीत

मिसळताचं,,,

मृदगंध पसरुनी

निसर्गाचा परफ्युम

सर्वीकडेे पसरताच,,,

मन होते मग्न,,,,

त्या वासात मन,,,

निसर्गाच्या प्रेमात पडते



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational