STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Drama Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Drama Inspirational Others

पाऊस

पाऊस

1 min
165

कधी ओला दुष्काळ

तर

कधी कोरडा दुष्काळ

आम्हा शेतकऱ्यांचं नशीबच

का खराब????

कधी पाऊस साथ देत नाही

तर

कधी पिकाला भाव नाही

कधी गरजे पुरता पाऊस

कधी सर्व पीक वाहून

येणारा पाऊस 

कधी जमिनीला भेगा

तर

तर कधी शेतात कमरे इतका

चिखल,,,

पाऊस करता-करता

हाडे झाले खराब


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama