पाऊस
पाऊस
कोसळणारा पाऊस
काहीतरी बोलतोय
पण समजत काहीच नाही
त्याच्या मनात कोणतं दुःख आहे
हे काही कळतच नाहीच
पाऊस काा रडतो आहे
त्याच्या दुःखाची व्यथा
कोणाला समजतच नाही
पावसाचा नातं कोणाशी
कळतच नाही,,,
त्याची भाषा समजतच नाही
