STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

चटका

चटका

1 min
166

आयुष्याची अन् आधाराची फरफट

होत्याचं नव्हतं होतं झटपट


जबाबदारी म्हणून कुणाला नाही

जन आपला स्वार्थ पाही


स्वतःच सोडून दुसऱ्याचं राखायच

जगायचं म्हणून यातच बसायचं


दारं काय भिंतीपण नाहीत

नजरा कायम प्रश्नात राहीत


हेचं सुख म्हणायचं चला

दुःखांची शेकोटी पेटवीत बसला


दोषारोप प्रत्येकजण फुंकून टाकतो

जगणं त्यांचं चटका असतो



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract