STORYMIRROR

Shital Amar Kale

Abstract Inspirational Others

3  

Shital Amar Kale

Abstract Inspirational Others

नाते

नाते

1 min
181

नातं टिकवायचं असेल तर

कोणी एकाने अहं बाजूला ठेवून,

मोठ्या मनाने ते टिकवण्यासाठी

पूढाकार घ्यायला हवा,

शेवटी पुढाकार घेणं महत्वाचं...

आणि हे ज्याला जमतं तोच नात्याची

खरी किंमत ओळखू शकतो...

मग ते नातं रक्ताचं असो वा मैत्रीचं........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract