STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

सोंग

सोंग

1 min
191

सोंग घेतलं होतं

पैशान नकळत

होत्याचं नव्हतं

झालं आजतागयत


उधळल्यावर वाटा त्यास

होत्या बऱ्याच

पकडुन ठेवायचा प्रयास

नोटा खोट्याच


असताना किंमत नाही

गेल्यावर खाणारा

उगा रडत राही

अन् आशेने पाही


अजूनही कळत नकळत

फसतो फसवतो

त्यातच स्वार्थाने पोहत

जाळ्यात अडकतो


खोटी उमंग संपली

नाही अजून

हाव असली कसली

जपतो लपून


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract