Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Abstract Inspirational

3.6  

Neha Ranalkar

Abstract Inspirational

निंदकाचे घर असावे शेजारी

निंदकाचे घर असावे शेजारी

1 min
1.0K


पूर्वापार चालत आलेला वाक्प्रचार

निंदकाचे घर असावे शेजारी |

आपली होण्या प्रगती त्याचीच

असावी नजर आपल्यावर भारी | |१| |


प्रत्येक निंदेतून घ्यावा बोध कमी

आपल्यातली सुधार करण्याचा |

शेजारी जणू आरसाच अस्वच्छ

चेहऱ्याला व्यवस्थित आवरण्याचा | |२| |


निंदा केल्याने आपण नेहमीच

राहत असतो सदा सतर्कच |

शंकेची पाल चुकचुकली त्यांच्या

मनात कि तेच काढताय तर्कच | |३| |


आपण राहतो प्रयत्नशील नेहमीच

कुणीही करू नये नकोशी निंदा |

खटकत राहत़े चूक नजरेत त्यांना

नसते गरज बनावयास शरमिंदा | | ४| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract