STORYMIRROR

Archana Murugkar

Abstract

3  

Archana Murugkar

Abstract

निसर्ग स्पर्श

निसर्ग स्पर्श

1 min
186

निळी तलम ओढणी पांघरली निसर्गाने

झिरझिरीत मऊ स्पर्शात शहारले सारे

नभ, डोंगर, झाडे, पाणी लपले सारे

पाहूनी मनात भरले निळे निसर्गवारे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract