STORYMIRROR

Devakee Dhokane

Abstract

3  

Devakee Dhokane

Abstract

शेवटचं पान ...

शेवटचं पान ...

1 min
354

आयुष्याची पानं उलगडताना...

काही गोष्टी मनाला स्पर्श करून जातात, 

तर काही घटना क्षणाचा हर्ष देऊन जातात, 

अन् काही गोष्टी कायम स्मरणात राहतात, 

तर काही...

अगदी डोळ्यात तरळतात...

एक - एक पान उलगडता-उलगडता 

शेवटच पान कधी येऊन ठेपतं 

काही कळतच नाही, 

कारण, 

एकदा संपलेलं आयुष्य पुन्हा कधी मिळतच नाही...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract