STORYMIRROR

Devakee Dhokane

Tragedy

3  

Devakee Dhokane

Tragedy

वादळ वारे!

वादळ वारे!

1 min
244

विचार करण्यात विचार गुंतले आज ,

आठवणीत रमलेल्या आठवणींच्या हसऱ्या चेहऱ्याने 

विचारांना चढवला शब्दांचा साज . 

शब्द शब्दात गुंफले ,

विचार द्वंद्व इथेच संपले .

 नकळत घडले सारे ,

मनात उठले आठवणींचे वादळ वारे !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy