STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

दगड माती

दगड माती

1 min
160

हिरवाई सरत शांत झाली

नवलाईची रंगत संपत आली

हातांची ओझी खांद्यावर गेली

खांद्यांना त्याची जाणीव कसली

अंतर फुटाफुटांचे तिथंच थांबले

एकेक क्षण एकत्र बांधले

मार्ग वळणांचे एकेरी झाले

एकेरी होऊन खोलात खुलले

खोलास दगड मातीने झाकले

वर्षानुवर्षांचे बांध अलगद तोडले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract