STORYMIRROR

Amol Tambe

Abstract

4  

Amol Tambe

Abstract

बाई

बाई

1 min
772

बाईला वांझोटी म्हणार्यानु

बाई कधीच वांझोटी नव्हती

आणि असणार सुद्धा नाही


ममता ,करूणा,भरलेला 

अथांग पणा,

क्रांती,आधार,असलेला

अथांग पणा,

म्हणजे बाई हे ....


वांझोटी बाई नव्हे तर,

वांझोटी तुमचे विचार

तुमचे मन.....

धर्मांदाच्या विषावर

जगणारे बांडगुळ जणू


तुम्हीं स्त्री जातीच्या गर्भातून 

जन्मलात....

म्हणून

तुम्हला बाईला,वांझोटी

बोलण्याचा शून्य अधिकार.....

आणि बोलत असाल तर 

तुम्ही तुमचा जन्म नाकारून

अगदी ठार व्हावे.....

निर्जीवरुपी......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract