STORYMIRROR

Amol Tambe

Romance

4  

Amol Tambe

Romance

तुझ्या सवे

तुझ्या सवे

1 min
374

डोळ्यांत

भाव मनात

बरसून याव्या सरी

तुझ्या सवे......


तू अल्लड थोडी

तू वेडी भाबडी

तू गोंडस फुल

तू मधुमती.....


तू स्वप्न परी

आसच तुजी डोळ्यात

भाव मनात

बरसून याव्या सरी

तुझ्या सवे.....


तू चंद्र चांदणी

तू गंध सुगनधी

तू कामिनी

तू रागिणी

तू मोहिनी

तू प्रिय सखी

आस तुजी डोळ्यांत

भाव मनात

बरसून याव्यात सरी

तुझ्या सवे.....


तू ध्यास सखे

तू श्वास सखे

तू सोबती हवी मजला


आस डोळ्यांत

भाव मनात

बरसून याव्या सरी

तुझ्या सवे.....

बरसून याव्या सरी

तुझ्या सवे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance