पाऊस
पाऊस
कर्ज काढूनी पेरणी केली
नाही घरात एकही पैसा
पावसा तुझ्यावर विश्वास ठेवला
शेतात पेरणी केली
मोडा पूर्त पाणी देशील का
पेरणी होईल तितक पाणी दिलात
मेघराजा आता डोळेेे बंद का केलाात
हिरवरान पाहून आनंद होत होता मनाला
आता लागलं पीक वाळायला
बरस रेे मेघा बरस
धरतीमाताा तहानेने व्याकूळ झाली
