STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

पाऊस

पाऊस

1 min
201

बाबा सोबत पाण्यात 

भिजण्यात खूप खूप

मज्जा येते,,,

बाबा माझे माझ्यासाठी,,

लहान मुलगा झाले,,,

हे मला खूप आवडते 

माझ्या सोबत बाबा माझे 

मनातून हासले

हे मला खूप आवडले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational