STORYMIRROR

Yogini "कृष्णाई"

Abstract Others

2  

Yogini "कृष्णाई"

Abstract Others

पाऊस, मी आणि तो

पाऊस, मी आणि तो

1 min
78

मातीला पाऊस आवडतो

आणि मला तो..

मी पावसाची वाट बघते,

अन् तो चिंब बरसतो..

अधीर होते मन माझे,

जेव्हा पाऊस आम्हास गाठतो...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract