पाऊस माझा सखा ( मुक्तछंद काव्य )
पाऊस माझा सखा ( मुक्तछंद काव्य )
पाउस माझा सखा , माझा सोबती...!!
पडतोय बघा माझ्या अवतीभोवती...!!
सुखावतोय नेत्र अन् माझं तनमन...!!
फुलवतोय शिवारात छान जीवन...!!
पडतो धो-धो कधी हलका अंगणात...!!
देतोय सुंदरशाचं आठवणी जीवनात...!!
पाऊस असा ,पाउस तसा ,पाऊस कसा..??
भिजवणारा प्रेमात, खट्याळ प्रेमी जसा...!!
