डोंगर उतरणीला तुझ्या पाऊलखुणा
डोंगर उतरणीला तुझ्या पाऊलखुणा
1 min
516
डोंगर उतरणीला तुझ्या पाऊलखुणा
उगवता चंद्र येताना सांगतो
संपलेल्या वाटेवरुनी गेलीस पूढे
मावळतीचा चंद्र जाताना दाखवतो