ऑनलाईन जगणं
ऑनलाईन जगणं
आजच्या स्मार्ट युगात मोबाईल बरोबर सुरु झालं जगणं
ऑनलाईन च्या जमान्याने सगळयांना जवळ आणलं
फेसबुक व्हॅट्सप्प स्काय पी ने दूर असणाऱ्याच दर्शन घडवलं
जीवन आता अवलंबून आहे ऑनलाईन जगावर
कुठलीही वस्तू विकत घेतली कि होम डिलिव्हरी होऊन येते घराच्या दारावर
कपडे असो वा मोठी वस्तू मिळते स्वस्तात
ह्याच मुळे सगळे खेचतात ऑनलाईन कडे खास
मैदानी खेळांना ऑनलाईन केलंय
बसून खेळून पैसे कमवायचे साधन बनवलं
भूक लागली तर एका बटनावर
येते जेवणाची थाळी
आळशी बनत चाललाय माणूस ह्या ऑनलाईन च्या पायी