STORYMIRROR

Yogita Takatrao

Inspirational

3  

Yogita Takatrao

Inspirational

ओंजळीत सुखं

ओंजळीत सुखं

1 min
1.3K

ओंजळीत सुखं 

भरून वाहिली


जेवढी ओतली 

तेवढी वाढली


आखडली नाही 

ओंजळ कधिही 


सुखाच्या संख्यांची

गणतीच नाही 


किती साठवू

कुठे ठेवू 


ओसंडून जातेय

आनंदाची किरण


त्याचे तेजःकण 

ऊजळविते अंतर्मन 

 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational