STORYMIRROR

nits Shelani

Abstract

3  

nits Shelani

Abstract

ओढ...

ओढ...

1 min
205

चाहूल तुझी लागताच..

अंतरी अनामिक ओढ घेतली मनाने...

तो की ती, नाही केला फरक माझ्या गर्भाने..

झाले मातृत्व पूर्ण माझे तुझ्या आगमनाच्या ओढीने....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract