STORYMIRROR

Chandanlal Bisen

Inspirational

3  

Chandanlal Bisen

Inspirational

नववर्ष

नववर्ष

1 min
179

आला आला आला

नवीन वर्ष आला

नवीन वर्षाचे 

स्वागत करू चला..!


नवे वर्ष

नवे हर्ष

नवे संकल्प

नवे विकल्प

लागू जोमाने कामाला..!


जीवन आपुले 

क्षणभंगुर

नाही भरोसा

या देहाचं रं

ठोकरू अभिमानाला..!


काम करूया

घाम गाळूया

परिश्रमाचे

फळे चाखू या

झटकू आळसाला..!


विज्ञानाची

कास धारु या

अंधश्रद्धेला

दूर करू या

ज्ञानज्योत पेटवू चला..!


विकास कामे 

हाती घेऊ

तन-मनाने

तडीस नेऊ

गती देऊ या राष्ट्राला..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational