STORYMIRROR

Arun V Deshpande

Inspirational

3  

Arun V Deshpande

Inspirational

नवजीवन

नवजीवन

1 min
1.0K


कविता -नवजीवन

--------------------------

आपलेपणाचे स्पर्श

जाणीव मनासी आहे

साधे नाहीत स्पर्श हे

यातच आधार आहे ..


रोपटे नवीन त्याची

धडपड उगवण्याची

लढाईच असे त्याची

त्याच्याच अस्तित्वाची ..


काही ठोकताळे पुराणे

लेखू नये कमी त्यांना

शिदोरी ही अनुभवाची

अर्थपूर्ण नवजीवनाची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational