STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Comedy Action Classics

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Comedy Action Classics

नवीन सुरुवात

नवीन सुरुवात

1 min
141

असतो हर्ष-

सुरूवात होताना!

नवीन वर्ष!


झालेलं आहे-

नवीन वर्ष सुरू!

संकल्प करू!


होतोच घात-

संकल्प मोडतात!

आठवड्यात!


जाऊ द्या राव-

करू पुन्हा संकल्प!

पुढच्या साली!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy