STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Romance Action

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Romance Action

रानात

रानात

1 min
142

गेले मी रानात

एकदा फिरायला

झाडं फुलं पानं

लागले पहायला


पहाता पहाता बन

लागले बोलायला

मनातले त्यांच्या

कानात सांगायला


ऐकत त्यांच्या कथा

लागले डोलायला

हळूहळू लागले मी

कविता लिहायला


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Abstract